Maharashtra Monsoon Alert: अखेर राज्यात मान्सूनची सलामी, पुढचे ५ दिवस धो-धो बरसणार; कुठल्या शहरांना अलर्ट? वाचा वेदर रिपोर्ट

 


Maharashtra Monsoon 2023 Forecast : राज्यात सगळेजण वाट पाहत असलेला वरूण राजा अखेर सक्रीय झाला असून कोकणनंतर मान्सूनने महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. आता मान्सूनची प्रगती सुरू झाली असून राज्यात येत्या ५ दिवसांत सर्वत्र मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे कुठे, किती आणि कधी पाऊस होईल? वाचा सविस्तर हवामान अंदाज...



राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं अखेर आता पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. कोकणात रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काल पावसानं विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तर आज पुण्यातही मान्सून जोरदार बरसला. अशात पुढचे ५ दिवस हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे

🗣️👉

             .   👇👇👇👇

  पुढचे ५ दिवस धो-धो बरसणार; कुठल्या जिल्यान आहे अलर्ट? वाचा वेदर रिपोर्ट





.



Post a Comment

Previous Post Next Post