No title

 


.

आवश्यक कागदपत्रे:रेशन कार्ड (Ration Card)


.

उत्पन्न दाखला
पालकांचे आणि मुलीचे ओळखपत्र (आधार कार्ड / रहिवासी दाखला)
जन्म दाखला आणि पासपोर्ट साईझ फोटो
दत्तक घेतल्यास कायदेशीर कागदपत्रे
अर्ज कसा करावा?महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर Citizen Service Portal वर नोंदणी करा.
मोबाईल नंबर आणि बेसिक माहिती टाकून OTP द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
लॉगिन करून मुलीची व स्वतःची सर्व माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा. (पैसे थेट DBT द्वारे बँक खात्यात येतात).
.