जरांगेंची पत्रकार परिषद संपताच समर्थकांचा भन्नाट डान्स पाहा व्हिडियो!

 




👉येथे क्लिक करून पहा व्हिडिओ 👈

कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट ताशेरे.

.

👉येथे क्लिक करून पहा व्हिडिओ 👈


५८ लाख नोंदींबाबत शिंदे आणि फडणवीस यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी.
नोंदी कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास शिंदेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा थेट इशारा. 

.


Manoj Jarange Patil on Eknath Shinde: “जर ५८ लाख नोंदी सापडल्या नसतील, तर एकनाथ शिंदे यांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी नोंदी सापडलेल्या नाहीत असे स्पष्ट करावे. एकनाथ शिंदेंनीही त्यांनी आम्हाला फसवले नाही ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, असे स्पष्ट करावे,” अशी मागणी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर सरकारने या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज शिंदेंना संपवून टाकेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.


.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. खास बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सांगण्यावरून उपोषण करत असल्याचा आरोप केला जात होता. पण जरांगे पाटील यांनी यावेळी थेट एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे