Land Record Maharastra शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नकाशा मोजणीबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली ही नवीन सुविधा
Land Record Maharastra नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनींचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यासंबंधीच्या अभियानावर आपले सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी(३ ऑगस्ट) रोजी केले.भारत जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. ३२ व्या ”आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदे”चे (आयसीएई) उद्घाटन करताना ते बोलत होते.
हे सुद्धा पाहा: आता मिळणार10लाखा पर्यंत कर्ज
👇👇👇👇
फक्त भरा हा अर्ज
यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जातील.छोटे शेतकरी मोठी शक्ती
