Ladki bahin yojana installment :तारीख जाहीर ! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते ‘या’ तारखेला बँक खात्यात जमा होणार
Ladki bahin yojana installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे.
👇👇👇👇
या दिवशी मिळणारं लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते
फक्त भरा हा अर्ज आणि मिळवा Airtel चे वर्ष भर रिचार्ज फ्री👈👈👈
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये या महिलांना मिळणार नाहीत
लाडकी बहीण योजनेसाठी किती अर्ज मंजूर आणि किती रद्द, यादी जाहीर
