आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार
😳👇👇👇
असा भरा तुमचा फॉर्म. घरबसल्या मोबाईलवर
लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

Post a Comment