cm Ladaki bahin yojana status : लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर
होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.
👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇
👉येथे क्लिक करून व्हिडियो पाहा 👈
भरलेले फॉर्म कोणकोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहे ते एकेक करून आपण कारणे पाहू.
आपल्या फॉर्म स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ॲप ओपन करायचा आहे.
ॲप ओपन झाल्यावर केलेले अर्ज या बटणावर क्लिक करा.
भरलेल्या अर्जावर Status : Disapprove असं जिथे दाखवत असेल ते ओपन करा.
कोण कोणत्या दुरुस्त्या करायच्या आहेत हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा⬇️⬇️
👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇
👉येथे क्लिक करून व्हिडियो पाहा 👈
हमीपत्र त्रुटी असणे किंवा दिले नाही.
हमी पत्रात खुणा केलेल्या नाहीत. हमी पत्रावर साइन नसणे.
आधार कार्ड क्रमांक चुकीचा असणे आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसणे.
बँक खात्याचा तपशील म्हणजेच खातेदाराचे नाव/ बँकेचे नाव/ खाते क्रमांक/ आयएफसी कोड योग्य नाही.
रेशन कार्ड वरील नाव स्पष्ट न दिसणे
आधार कार्डवर नाव जसे इंग्लिश मध्ये आहे त्याच प्रकारे फॉर्म इंग्लिश मध्ये भरणे.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड पत्ता सारखा नसणे

Post a Comment