Home कोणत्याही शाखेतील पदवीधरकांसाठी निघाली इंडियन बँक अंतर्गत मोठी भरती इथे बघा अर्ज प्रक्रिया बघा byTech Ivers Published:August 21, 2024 नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे इंडियन बँकेत 300 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.या भरतीसाठी 2 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.हे सुद्धा बघा :इंडीयन बँक अंतर्गत मिळणार 10लाखा पर्यंत कर्ज 👇👇👇👇 फक्त भरा हा अर्ज या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👇👇👇👇👇वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा Facebook Twitter