महिलांच्या खात्यात मोफत सिलिंडर अनुदानचे पैसे झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात झाले का जमा

 



नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती. याबाबत मंगळवारी शासनादेश जारी झालेला आहे.



हे पण पाहा 👇👇▶️⬇️⬇️


 आप्पाचा विषय हार्ड.! श्वानाला डबल सीट घेऊन वृद्ध व्यक्तीचा स्वॅग व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल


त्यानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळणार आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरची बाजारभावानुसार होणारी ८३० रुपयांची रक्कम लाभार्थीजवळून तेल कंपनी घेतील व त्यानंतर केंद्र शासनाचे ३०० रुपये व राज्य शासनाचे ५३० रुपये असे एकूण ८३० रुपये महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. एका महिन्यात एकाच सिलिंडरसाठी शासन अनुदान मिळेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी वा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठन केली जाणार आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी राहतील. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांनाही पहिले गॅस सिलिंडर रक्कम देऊन घ्यावे लागेल. नंतर शासन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post