Home आप्पाचा विषय हार्ड.! श्वानाला डबल सीट घेऊन वृद्ध व्यक्तीचा स्वॅग व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल byTech Ivers —August 16, 2024 0 नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहतो. त्यातील काही व्हिडिओ व्ह्यू आणि लाईक्ससाठी शेअर केले आहेत. काही व्हिडिओ नकळत शूट केले जातात, ज्यांना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतात. 👉इथे क्लिक करून बघा वायरल व्हिडिओ👈कुत्रा हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. गावातल्या प्रत्येक माणसाच्या घरात एक तरी कुत्रा असतो. या गोंडस प्राण्याला घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आपुलकी दिली जाते, त्यामुळे तो घरातील सदस्यांशीही एकनिष्ठ असतो. घरातील सदस्यांना इतर लोकांसारखेच अधिकार दाखवते; असे अनेक व्हिडिओ आपण आजपर्यंत पाहिले आहेत.असाच एक व्हिडिओ अजूनही पाहायला मिळत आहे. 👉इथे क्लिक करून बघा वायरल व्हिडिओ👈सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान आपल्या मालकाबरोबर बाईकवर डबलसीट बसून जात असल्याचे दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणाऱ्या ‘आप्पाचा विषय लय हार्ड’ या गाण्यासह सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक श्वानप्रेमी मालक आणि श्वानाच्या बाँडिंगचे कौतुक करत आहेत.
Post a Comment