मतदान कार्डधारकांसाठी मोठी माहिती.! या नागरिकांचे मतदान कार्ड होणार आता कामयचे बंद
नमस्कार मित्रांनोज्या मतदारांकडे जुने मतदान ओळखपत्र आहे, त्यांनी नवीन ओळखपत्र काढावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
