Home 10वी पासवर निघाली रेल्वेत तीन हजार पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा byTech Ivers Published:August 15, 2024 नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रेल्वेकडून ३ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या भरतीसाठी 14 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. 👇👇👇👇वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👇👇👇👇वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा Facebook Twitter