Home 10वी पास उमेदवारांसाठी निघाली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती byTech Ivers Published:August 18, 2024 नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती निघालेली आहे.या भरतीसाठी 31 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👇👇👇👇या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा Facebook Twitter