Home Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात दाखल; मुंबई byTech Ivers Published:July 17, 2024 Chhatrapati Shivaji Maharaj: लंडनमधील म्युझियममध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाख नखे आज बुधवारी मुंबई विमानतळावर आणण्यात आली. विमानतळावरून ही वाघ नखे साताऱ्यासाठी पोलिस बंदोबस्तात रवाना झाली आहेत.मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाख नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नख भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाख नखे भारतात आली आहेत. 👇👇👇या दिवशी होणारं भव्या कार्यक्रम Facebook Twitter