Ration राशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! ध्यान्यासोबत आता मिळणार या 4 वस्तू

Ration : सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता राज्यात सन २०२२ च्या दिवाळी, सन २०२३ च्या गुढीपाडवा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव व दिवाळी, सन २०२४ च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा-छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात आला आहे. सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

सर्व गावातील ग्रामपंचायत PDF यादी जाहीर,

               👇👇👇

आपले नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्याच धर्तीवर सन २०२४ च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-

👉Join the group 👈

शासन निर्णय :-

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post