Monsoon Update : आजपासून देशात पुन्हा पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह 'या' राज्यांनाही मिळणार दिलासा

 



Monsoon Update in India : 


मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतालाही उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजपासून पावसाची रिमझिम सुरु होणार असून 26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

               👇👇👇👇👇👇

महाराष्ट्रात. आणि या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस पाहा