लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.
लडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा
👉अर्ज मंजूर झाला का इथे क्लिक करून पहा👈
👉येथे क्लिक करून ग्रुप ला जॉइं करा👈
झाला तर बँक खात्यात जमा होणार 3 हजार रुपये
लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

Post a Comment